Ticker

6/recent/ticker-posts

श्री लक्ष्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात

 

सांगली : श्री लक्ष्य इंग्लिश मीडियम स्कूल म्हैसाळ येथे क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. मेजर ध्यानचंद क्रीडा रत्न पुरस्कार प्राप्त सौरभ पाटील यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष श्री लक्ष्य सैनिक पॅटर्न स्कूल मणेराजुरीचे विशाल माळी, श्री लक्ष्य सैनिक पॅटर्न स्कूल मणेराजुरीच्या मुख्याध्यापिका रुपाली माळी, श्री लक्ष्य इंग्लिश मिडियम स्कूल म्हैसाळच्या मुख्याध्यापिका वैशाली माळी तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या आनंदमयी वातावरणात विविध क्रीडा स्पर्धा झाल्या


Post a Comment

0 Comments